कोथरूड चित्पावन परिवाराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 5 जानेवारी 2020 रोजी क्रिडामहोत्सव आयोजित करत आहोत.
स्थळ*..नटराज सोसायटीचा हॉल आणि मैदान, कर्वेनगर .
वेळ - सकाळी ८ ते ४
वर्गणी- रू. ३००/- प्रत्येकी मध्ये ब्रेकफास्ट, चहा किंवा कॉफ़ी, दुपारचे भोजन.दुपारचा चहा किंवा कॉफ़ी आणि वेलकम स्नॅक्स पॅकेट समाविष्ट आहे...
५ वर्षा खालील मुलांना वेगळे शुल्क नाही.
आपला प्रवेश *25* *डिसेंबर 2019* पर्यंत निश्चित करावा अर्थात वर्गणीसहित.
*कुपन्स कोअर कमिटीचे सभासद यांच्या कडे १६ डिसेंबर २०१९ पासून उपलब्ध होतील*.
*धन्यवाद*
कोथरूड चित्पावन कार्यकारिणी समिती